S M L

कंधमालमधल�या हिंसाचाराशी विश�व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची संबंध नाही - अशोक सिंघल

11 ऑक�टोबर, नागपूर - कंधमालमधल�या हिंसाचारावरून आर�स�स आणि संघ परिवारावर सडकून टीका होत आहे. त�याम�ळे परिवाराचा बचाव करायला विश�व हिंदू परिषदेचं नेते अशोक सिंघल प�ढं आले आहेत. कंधमालमध�ये ख�रिश�चनांवर �ालेल�या अत�याचारात बजरंग दलाचा काहीही संबंध नाही, तो तिथल�या दोन जातीतला संघर�ष आहे, असं स�पष�टीकरण यांनी दिलं. ते नागप�रात पत�रकारांशी बोलत होते. बजरंग दलावर बंदी घालण�यासाठी सरकार प�रयत�न करत आहे, पण बंदीसाठी लागणारे आवश�यक प�रावेच त�यांच�याकडे नाही. म�हणूनच ते बजरंग दलावर बंदी घालू शकत नाहीत, असा दावाही त�यांनी केला. निवडण�कीच�या तोंडावर हे सारं राजकारण स�रू असल�याचा आरोपही त�यांनी केला.' हिंसाचार थांबवायला मी गांधी नाही आणि मला ते बनायच�ंाही नाही. त�यांनी देशाचं विभाजन केलं होतं आणि अशा भेकड माणसांम�ळे देशाची प�रगती होतच नाही. पासवान आणि लालूप�रसाद यादवांसारखे जे लोक आमचा विरोध करतात ते सीमीच�या कीर�यकर�त�यांना देशभक�त मानतात. नक�षलवादीही त�यांचेच कार�यकर�ते आहेत ' , असं ते म�हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2008 05:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2008 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close