S M L

भुजबळांच्या अटकेचा घटनाक्रम

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2016 08:12 PM IST

 bhujbal_nashik_mumbai_acb

15 मार्च : महाराष्ट्र सदन आणि गैरव्यवहार प्रकरणी माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांना अटक करण्यात आलीये. सध्या त्यांना मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात ठेवण्यात आलंय. भुजबळांच्या अटकेमुळे राज्यात राजकीय भूकंप घडला. भुजबळांच्या अटकेचा हा घटनाक्रम...

घटनाक्रम

- सोमवारी सकाळी छगन भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

- 11 वाजेपासून ईडीच्या कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांची गर्दी

- 11.30 वाजता भुजबळ कार्यालयात दाखल

- भुजबळांसोबत आमदार जितेंद्र आव्हाड

- नारेबाजी वाढल्यानं 15 ते 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

- अकरा तासांच्या चौकशीनंतर रात्री 10.00 वाजता भुजबळांना अटक

- येवला-नांदगावमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

- शिर्डी-मालेगाव मार्गावर केला रास्तारोको

- नाशिकमधल्या मुंबई चौकात कार्यकर्त्यांनी जाळले टायर

- ईडीचे ऑफिस असलेल्या बॅलार्ड पियर परिसरात जमावबंदी लागू

- रात्री उशिरा धनजंय मुंडे यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक

- विधानभवनाच्या पायर्‍यांवर आज नेत्यांचं आंदोलन

- छगन भुजबळांना आज दुपारी सत्र न्यायालयात करणार हजर

- नांदगाव - येवलामध्ये आज कडकडीत बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2016 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close