S M L

महाबजेटमधील संपूर्ण घोषणा एकाच पेजवर

Samruddha Bhambure | Updated On: Mar 18, 2016 08:49 PM IST

महाबजेटमधील संपूर्ण घोषणा एकाच पेजवर

मुंबई – 18 मार्च : केंद्रीय अर्थबजेटच्या धर्तीवर शहरांकडून गावाकडे चला असा नारा देत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. शेतकर्‍यांसाठी या बजेटमध्ये 25 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. वॅटमध्ये अर्धा टक्का वाढ करून सर्वसामन्य जनतेला धक्का दिलाय. यामुळे सर्वच वस्तू महागणार आहे. नेमक्या कोणकोणत्या घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याचा हा LIVE ब्लॉग...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2016 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close