S M L

मुंबई इंडियन्स भिडणार दिल्ली डेअरडेव्हिल्सला

17 मार्चडिएलएफ आयपीएलमध्ये आज एकच मॅच रंगणार आहे. सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्स आणि गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या दरम्यान ही मॅच रंगेल. दिल्ली त्यांच्या पहिल्या दोन्ही मॅच जिंकत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर मुंबईची ही दुसरी मॅच असून पहिली राजस्थान रॉयल्सबरोबरची मॅच जिंकत मुंबईनेही विजय सलामी दिली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकत दोन्ही टीम्सना आपला विजयी धडाका कायम ठेवायचा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2010 12:11 PM IST

मुंबई इंडियन्स भिडणार दिल्ली डेअरडेव्हिल्सला

17 मार्चडिएलएफ आयपीएलमध्ये आज एकच मॅच रंगणार आहे. सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्स आणि गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या दरम्यान ही मॅच रंगेल. दिल्ली त्यांच्या पहिल्या दोन्ही मॅच जिंकत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर मुंबईची ही दुसरी मॅच असून पहिली राजस्थान रॉयल्सबरोबरची मॅच जिंकत मुंबईनेही विजय सलामी दिली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकत दोन्ही टीम्सना आपला विजयी धडाका कायम ठेवायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2010 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close