S M L

महाबजेटमध्ये 'गोवर्धन गोवंश रक्षा केंद्र' योजनेची घोषणा

Sachin Salve | Updated On: Mar 18, 2016 07:32 PM IST

महाबजेटमध्ये 'गोवर्धन गोवंश रक्षा केंद्र' योजनेची घोषणा

18 मार्च : राज्यात गोवंश हत्या बंदी लागू करण्यात आल्यानंतर फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात गायींसाठी खास उपाययोजना केलीये. भाकड गायींसाठी आणि गोवंश संगोपनासाठी सरकारनं विशेष योजनेची घोषणा केली आहे. 'गोवर्धन गोवंश रक्षा केंद्र' असं त्या योजनेचं नाव आहे. यासाठी या क्षेत्रात अनुभव असणार्‍या स्वयंसेवी संस्थांना एक रक्कमी एक कोटी रुपयांची निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसंच आवश्कतेनुसार सरकारी जमिनीही देण्यात येतील. या योजनेसाठी वर्ष 2016-17 साठी 34 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2016 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close