S M L

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा 26 वा वर�धापन दिन

11 ऑकà¥�टोबर, पिंपरी - पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा 26 वा वरà¥�धापन दिन उतà¥�साहात साजरा करणà¥�यात आला. या निमितà¥�तानं बीजिंग ऑलिमà¥�पिकमधà¥�ये भारताला मेडल मिळवून देणारà¥�‍या अभिनव बिंदà¥�रा, विजेंदà¥�र सिंग आणि सà¥�शील कà¥�मार यांचा सतà¥�कार सोहळा आयोजित करणà¥�यात आला होता. उरà¥�जामंतà¥�री दिलीप वळसे पाटील यांचà¥�या हसà¥�ते पाच लाख रà¥�पयांचा धनादेश आणि मानपतà¥�र देउन तà¥�यांचा गौरव करणà¥�यात आला. या तिघांनी ऑलिमà¥�पिकमधà¥�ये केलेली कामगिरी उलà¥�लेखनिय असलà¥�याचं यावेळी वळसे पाटील यांनी सांगितलं. तर या कà¥�रिकेटवेडà¥�या देशात इतर खेळांनाही पाठिंबा मिळत असलà¥�याचं पाहून आपलà¥�याला आनंद à¤�ालà¥�याचं मत अभिनव आणि विजेंदरनं वà¥�यकà¥�त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2008 05:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2008 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close