S M L

आज दोन मॅचची रंगत

19 मार्च डीएलएफ आयपीएलमध्ये आज दोन मॅच रंगणार आहेत. यातील पहिली मॅच आहे ती दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्जदरम्यान. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर ही मॅच रंगेल. दिल्लीची ही चौथी मॅच असून याआधी झालेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये दिल्लीने विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्जलाही आतापर्यंत खेळलेल्या 2 मॅचमध्ये एक विजय आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही टीमला कॅप्टनशिवाय खेळावे लागणार आहे.दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कॅप्टन गौतम गंभीर आणि चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी दुखापतीमुळे पुढच्या काही मॅच खेळू शकणार नाही.यानंतर दुसरी मॅच रंगेल ती डेक्कन चार्जर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबदरम्यान. डेक्कन चार्जर्सचे होम ग्राऊंड असलेल्या कटकमध्ये ही मॅच खेळवली जाईल. चेन्नई सुपर किंग्जविरुध्दच्या दुसर्‍या मॅचमध्ये डेक्कनने विजय मिळवल्याने टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. तर किंग्ज इलेव्हनला अजूनही विजयाचा मार्ग सापडलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2010 10:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close