S M L

बच्चू कडूंच्या अटकेचे विधानसभेत पडसाद

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2016 12:58 PM IST

sdsadasyमुंबई - 31 मार्च : अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अटकेचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. बच्चू कडू यांच्या अटकेवरून लोकप्रतिनिधींच्या हक्काच्या मुद्यावर चर्चा झाली. शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्यासह विरोधी पक्षांनी बच्चू कडू यांना ज्या पद्धतीनं अटक झाली, त्याला विरोध दर्शवला.

याप्रकरणी सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्याचप्रमाणं

लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागावं आणि प्रशासनानंही लोकप्रितिनिधींना आदराची वागणूक द्यावी असंही विखे-पाटील

म्हणाले.या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देतील, असं एकनाथ खडसे यांन सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2016 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close