S M L

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची नाशिकमध्ये दोन दिवस बैठक

Sachin Salve | Updated On: Apr 2, 2016 03:42 PM IST

Image img_232332_senabjp_240x180.jpgनाशिक - 02 एप्रिल : नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आलीये. भाजपच्या 2 दिवस चालणार्‍या या बैठकीसाठी अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली आहे.

सध्या असलेलं भीषण दुष्काळाचं सावट,शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या आणि सत्तेतील सहभागी शिवसेना सोबत ताणलेले संबंध या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

या बैठकीच्या निमित्तानं भाजपचे मंत्री राजकुमार बडोले जिल्ह्यात दुष्काळ दौराही करताय. दुष्काळ, बैठक यावर भरभरून बोलणार्‍या बडोले यांची मात्र सेनेसोबत असलेल्या तणावावर

बोलताना चांगलीच कसरत झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2016 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close