S M L

चेन्नई किंग्जचा सुपर विजय

19 मार्चडीएलएल आयपीएलच्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्ज टीमने दिल्ली डेअर डेव्हिल्सचा पाच विकेट राखून पराभव केला.दिल्ली टीमने पहिली बॅटिंग करत चेन्नईसमोर विजयासाठी 186 रन्सचे आव्हान ठेवले होते. पण मॅथ्यू हेडनच्या धुवाँधार इनिंगमुळे चेन्नईने ही मॅच जिंकली. हेडनने 43 बॉल्समध्ये 93 रन्स केले. हेडनच्या साथीने सुरेश रैनानेही सुरेख बॅटिंग केली. आणि तो 49 रन्सवर नॉटआऊट राहिला. त्याआधी दिल्लीच्या टीमने 185 रन्स केले ते विरेंद्र सेहवागच्या घणाघाती बॅटिंगमुळे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा चार मॅचमधला हा सलग दुसरा पराभव ठरला. तर चेन्नई सुपर किंग्जचा तीन मॅचपैकी दोन विजय मिळवत पॉईंटटेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2010 03:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2010 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close