S M L

' सोनू ' ला वाचवण�यासाठी आग�रा येथे शर�थीचे प�रयत�न

11 ऑक�टोबर, आग�रा - आग�रामध�ये बोअरवेलमध�ये पडलेल�या, दोन वर�षांच�या सोनूला बाहेर काढण�यासाठी आजही प�रयत�न स�रू होते. दोन दिवसांपूर�वी सोनू खेळत असतना दीडशे फूट खोल बोअरवेलमध�ये पडला. बचावकार�यासाठी लष�कराला बोलावण�यात आलं आहे. जवानांनी बोअरवेलला समांतर असा द�सरा खड�डा खणायला कालपासून स�रवात केली आहे. बोअरवेलच�या अरूंद आकाराम�ळे बचावकार�य खडतर बनलं आहे. स�र�वातीला जिल�हा प�रशासनानं सोनूला बाहेर काढण�याचा प�रयत�न केला होता. पण, लष�कराला हे काम प�न�हा म�ळापासून स�रू करावं लागलं. त�याम�ळे मूल�यवान वेळ वाया गेला. सोन�ला ऑक�सीजन मिळेल अशी व�यवस�था करण�यात आली आहे, पण तो अन�न आणि पाणी घेत नसल�याचं डॉक�टरांनी सांगितलं. तो कदाचित स�खरूप बाहेर निघणार नाही, अशी भीती डॉक�टरांनी व�यक�त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2008 05:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2008 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close