S M L

नवी मुंबईत आघाडीत बिघाडी

20 मार्चनवी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर एकमत होऊ न शकल्याने आघाडी फिसकटण्याची शक्यता आहे. या आघाडीबाबत स्वत: शरद पवार आग्रही होते. पण या आघाडीला राष्ट्रवादीचे मंत्री गणेश नाईक यांचा विरोध आहे.नवी मुंबईतील बहुतांशी काँग्रेस नेत्यांनाही ही आघाडी न होता स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2010 12:25 PM IST

नवी मुंबईत आघाडीत बिघाडी

20 मार्चनवी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर एकमत होऊ न शकल्याने आघाडी फिसकटण्याची शक्यता आहे. या आघाडीबाबत स्वत: शरद पवार आग्रही होते. पण या आघाडीला राष्ट्रवादीचे मंत्री गणेश नाईक यांचा विरोध आहे.नवी मुंबईतील बहुतांशी काँग्रेस नेत्यांनाही ही आघाडी न होता स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2010 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close