S M L

अमिताभ बच�चन यांच�या तब�बेतीत स�धारणा

12 ऑक�टोबर,म�ंबई- पोटात द�खत असल�याच�या तक�रारीनंतर अमिताभ बच�चन यांना काल हॉस�पिटलमध�ये दाखल करण�यात आलं होतं. पण आता बीग बी अमिताभ बच�चन यांची तब�येत ठिक आहेत परंत� त�यांना आणखी काही दिवस हॉस�पिटलमध�येच रहावं लागण�याची शक�यता आहे. बच�चन यांना काल लीलावती हॉस�पिटलमध�ये दाखल करण�यात आल होतं. महानायक अमिताभ बच�चनवर त�यांच�या सहासष�टाव�या वाढदिवसानिमित�त देशपरदेशातून श�भेच�छांचा वर�षाव स�रू होता. सगळ�या चाहत�यांच�या श�भेच�छा स�वीकारण�यासाठी अमिताभ बच�चनही तयारही �ाले होते. घरातली पूजा आटोपून त�यांना भेटण�यासाठी आलेल�या चाहत�यांना दर�शन देण�यासाठी हा महानायक तयार होत असतानाच त�यांची तब�बेत बिघडली, लगेचच त�यांना नानावटी हॉस�पिटलमध�ये नेण�यात आलंं. स�र�वातीला र�टीन चेकअप असल�याचं त�यांच�या क��टं�बीयांनी स�पष�ट केलं. पण नंतर नानावटीतल�या डॉक�टरांच�या सांगण�यावरून त�यांना लीलावती हॉस�पिटलमध�ये दाखल करण�यात आलं. आणि सगळ�या चाहत�यांच�या काळजातला टोका च�कला. मात�र अभिषेक बच�चननं वडिलांची प�रकृती ठिकअसल�याचं सांगत सगळ�यांची काळजी दूर केली.बीग बी यांना आणखी किती दिवस हॉस�पिटलमध�ये रहावं लागणार हे, त�यांच�यावर करण�यात आलेल�या टेस�टच�या रिपोर�ट�सनंतरच कळेल. मात�र अमिताभ बच�चन यांना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी त�यांच�या प�रत�येक चाहत�यांची प�रार�थना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2008 06:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2008 06:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close