S M L

बेपत�ता मेघना स�भेदार सहा महिन�यानंतर घरी परतली

12 ऑक�टोबर,प�णे- सहा महिन�यांपूर�वी म�ंबईच�या छत�रपती शिवाजी टर�मिनसहून बेपत�ता �ालेली मेघना स�भेदार सापडली आहे. बंगलोर इथं आयटी कंपनीत काम करणारी मेघना अचानक गायब �ाल�यानं खळबळ माजली होती. त�यानंतर ज�लै महिन�यात गोव�यात �क मृतदेह सापडला होता. हा मेघनाचा असल�याचं तिच�या क�ट�ंबीयांचं म�हणणं होतं. पण डी�न� टेस�टमध�ये तो मृतदेह मेघनाचा नसल�याचं उघड �ालं. परंत� मेघनाचा ठावठिकाणा लागत नव�हता. पण काल अचानक प�ण�यात तिचा शोध लागला. मेघना मोहन स�भेदार वय 28 वर�ष. �ारखंड राज�यातील कोरबा इथं जाण�यासाठी निघालेली मेघना म�ंबईच�या सी�सटी रेल�वे स�टेशनातून गायब �ाली. पण ती सापडली प�ण�यात. केस भादरलेले, अंगावर जखमा... मेघनानं श�क�रवारी रात�री प�ण�यात तिच�या नातेवाईकांना फोन केला. तेव�हा ती जिवंत असल�याचं उघड �ालं. तिचे वडील कोरबा इथून तिला भेटायला प�ण�यात आले. प�रचंड मानसिक शॉकमध�ये असणारी मेघना काही बोलत नाही. पण तिनं वडिलांना मात�र ओळखलं. बंगलोरहून कोरबाला जाताना म�ंबईत गायब �ालेली मेंघना पाच महिने क�ठे होती. हे कोणालाचं माहित नाही. पण �क स�खाची गोष�ट म�हणता येईल ती म�हणजे स�भेदारांना त�यांची म�लगी मिळाली.मेघना प�न�हा सापडल�यानं तिच�या वडिलांना आनंद �ाला आहे. पण ती मानसिक धक�क�यात असल�यानं पोलिसांनी स�भेदारांना तिला सायकियट�रिस�टकडं नेण�यास सांगितलं आहे. मेघना नॉर�मल �ाल�यानंतरच कळेल की सहा महिने ती क�ठे होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2008 06:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2008 06:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close