S M L

पाणीवापराच्या सवयी बदला

22 मार्चआज वर्ल्ड वॉटर डे आहे. मुंबईत दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या पाणी प्रश्नावर मुंबईकर आपापल्या पद्धतीने पाणी बचतीचे उपाय शोधत आहेत.या पाणी प्रश्नाला कशा पद्धतीने सामोर जायला हवे आणि यावर उपाय काय आहेत, यावर चर्चा करण्यासाठी ठाण्यात पाणी पंचायतीचे आयोजन करण्यात आले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनी आणि पर्यावरण मंच ठाणे यांनी ही पाणी पंचायत भरवली होती. पंचायतीला जलतज्ज्ञ, बीएमसीचे अधिकारी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. जलतज्ज्ञ माधव चितळे यांनीही सगळ्यांना पाणी बचतीचे उपाय सुचवले. अनेक मुंबईकरांनी सध्या पाणी बचतीसाठी वापरत असलेल्या उपाययोजना त्यांनी सगळ्यासमोर मांडल्या.या उपाययोजना अशा आहेत- घरातील शिळे पाणी फेकून देऊ नका. दुसर्‍या दिवशीही ते पाणी वापरागळणारे नळ बदलून टाका, त्यामुळे पाणी नाहक वाया जाणार नाहीपाणी व्यवस्थापन केवळ प्रशासनावरच न सोपवता, त्यात आपलाही सहभाग वाढवादोन, तीन सोसायटींनी एकत्र येऊन स्वत:ची जल-शुध्दीकरण यंत्रणा सुरू कराजागृतीसाठी लोकगट तयार करा, जलजागरणाची भाषणे आयोजित करापावसाचे पाणी वापरण्याची सवय लावानळाचे पाणी वाहून जाऊ देऊ नका, ते काटकसरीने वापरा

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2010 09:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2010 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close