S M L

कोल्हापूरमध्ये एकाच कुटुंबांतील तिघांची आत्महत्या

12 ऑक्टोबर, कोल्हापूर कोल्हापूरमधील काळम्मावाडीमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे संपूर्ण कुटुंब एच.आय.व्ही ग्रस्त असल्याचं कळतं. पती-पत्नीसह मुलांनीही विष पिऊन आत्महत्या केली.यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.त्याच्यावर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2008 02:16 PM IST

12 ऑक्टोबर, कोल्हापूर कोल्हापूरमधील काळम्मावाडीमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे संपूर्ण कुटुंब एच.आय.व्ही ग्रस्त असल्याचं कळतं. पती-पत्नीसह मुलांनीही विष पिऊन आत्महत्या केली.यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.त्याच्यावर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2008 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close