S M L

तिच्या आयुष्याची दोरी बळकट...

24 मार्चदेव तारी त्याला कोण मारी...ही म्हण आपण नेहमी ऐकतो. पण या म्हणीचा प्रत्यय आज ठाणेकरांना आला. आईनं जंगलात टाकून दिलेल्या एक चार दिवसांची मुलगी आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. विशेष म्हणजे जंगलात लागलेल्या वणव्यातूनही ही मुलगी वाचली आहे. वणवा विझवण्यासाठी गेलेल्या एका कर्मचार्‍याला ही मुलगी दिसली. आणि तिला त्याने या वणव्यातून बाहेर काढले. या मुलीला काही ठिकाणी जखमा झाल्या असून तिच्यावर सध्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2010 05:23 PM IST

तिच्या आयुष्याची दोरी बळकट...

24 मार्चदेव तारी त्याला कोण मारी...ही म्हण आपण नेहमी ऐकतो. पण या म्हणीचा प्रत्यय आज ठाणेकरांना आला. आईनं जंगलात टाकून दिलेल्या एक चार दिवसांची मुलगी आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. विशेष म्हणजे जंगलात लागलेल्या वणव्यातूनही ही मुलगी वाचली आहे. वणवा विझवण्यासाठी गेलेल्या एका कर्मचार्‍याला ही मुलगी दिसली. आणि तिला त्याने या वणव्यातून बाहेर काढले. या मुलीला काही ठिकाणी जखमा झाल्या असून तिच्यावर सध्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2010 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close