S M L

वसई - विरार महापालिकेतून 35 गावे वगळणार

25 मार्चवसई - विरार महापालिकेतून अखेर 35 गावे वगळण्यात येणार आहेत. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. विधानसभेत सुरू असलेल्या वसईच्या मुद्यावर चर्चा करताना त्यांनी ही घोषणा केली. तर 13 गावे महापालिकेत जायला तयार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. उरलेल्या पाच गावांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. वसई विरार महानगरपालिकेतून 53 गावे वगळावीत यासाठी वसई जनआंदोलन समितीने आंदोलन केले होते. यानंतर कोकण आयुक्तांनी दिलेल्या अहवालावर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2010 07:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2010 07:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close