S M L

उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, संध्याकाळी मिळणार डिस्चार्ज

Sachin Salve | Updated On: May 11, 2016 01:35 PM IST

uddhav on MeatBanमुंबई - 11 मे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

उद्धव यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉ. मॅथ्यूस यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजता एनजोग्राफी करण्यात आली.

याआधी दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर एनजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आली होती. आत्ता उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. आज संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2016 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close