S M L

दादरमध्ये बेस्टनी ठोकर दिल्यामुळे सायकलस्वाराचा मृत्यू

13 सप्टेंबर, मुंबई - मुंबईतल्या दादर भागात काल रात्री एका बेस्ट बसनं दिलेल्या ठोकर मुळे एका सायकल वाल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. साहेब मंगल राव असं त्या मृत तरूणाचं नाव असून त्याचं वय साधारण: 22 आहे. हा तरूण चाहाचा व्यवसाय करित होता. तो समोरून सायकल वरून येत असताना ड्रायव्हर ला गाडी कंट्रोल न करता आल्यामुळे हा अपघात झाला. यासंर्दभात बेस्ट बस चालकाला अटक करण्यात आली असून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 09:49 AM IST

13 सप्टेंबर, मुंबई - मुंबईतल्या दादर भागात काल रात्री एका बेस्ट बसनं दिलेल्या ठोकर मुळे एका सायकल वाल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. साहेब मंगल राव असं त्या मृत तरूणाचं नाव असून त्याचं वय साधारण: 22 आहे. हा तरूण चाहाचा व्यवसाय करित होता. तो समोरून सायकल वरून येत असताना ड्रायव्हर ला गाडी कंट्रोल न करता आल्यामुळे हा अपघात झाला. यासंर्दभात बेस्ट बस चालकाला अटक करण्यात आली असून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close