S M L

माहिती आणि प्रसारण मंत्री पी. आर. दासमुन्शी हॉस्पिटलमध्ये दाखल

13 सप्टेंबर, दिल्ली - माहिती आणि प्रसारण मंत्री पी. आर. दासमुन्शी यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज पहाटे अडीच वाजता त्यांना ह्रदयाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना कार्डिओलॉजी विभात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 09:51 AM IST

13 सप्टेंबर, दिल्ली - माहिती आणि प्रसारण मंत्री पी. आर. दासमुन्शी यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज पहाटे अडीच वाजता त्यांना ह्रदयाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना कार्डिओलॉजी विभात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close