S M L

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत - अर्थमंत्री पी.चिंदबरम यांना विश्वास

13 सप्टेंबर, दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी पुन्हा एकदा सांगितलं. गुंतवणुकदारांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगत ते म्हणाले, ' जागतिक आणि भारतीय शेअर बाजारातही गेल्या काही दिवसांपासून मंदीचं वातावरण आहे. मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही ठोस योजना राबवत आहोत. '

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 09:54 AM IST

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत - अर्थमंत्री पी.चिंदबरम यांना विश्वास

13 सप्टेंबर, दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी पुन्हा एकदा सांगितलं. गुंतवणुकदारांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगत ते म्हणाले, ' जागतिक आणि भारतीय शेअर बाजारातही गेल्या काही दिवसांपासून मंदीचं वातावरण आहे. मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही ठोस योजना राबवत आहोत. '

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close