S M L

18 गावांसाठी गांधीगिरी

27 मार्चवसई - विरार महानगरपालिकेतून 53 गावांपैकी 35 गावे वगळली आहेत. मात्र उरलेली 18 गावेही वगळण्यात यावी या मागणीसाठी वसईकरांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला आहे. वसईकरांनी जनआंदोलन समितीचे आमदार विवेक पंडित यांच्याअध्यक्षतेखाली आज कॅन्डल मार्चचे आयोजन केले.राज्य सरकारला सुबुद्धी सुचावी आणि 18 गावेही वगळण्यात यावी, अशी प्रार्थना गावकर्‍यांनी यावेळी केली. रविवारी सकाळी पारनाका इथेही अशाच प्रकारची रॅली काढण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2010 05:30 PM IST

18 गावांसाठी गांधीगिरी

27 मार्चवसई - विरार महानगरपालिकेतून 53 गावांपैकी 35 गावे वगळली आहेत. मात्र उरलेली 18 गावेही वगळण्यात यावी या मागणीसाठी वसईकरांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला आहे. वसईकरांनी जनआंदोलन समितीचे आमदार विवेक पंडित यांच्याअध्यक्षतेखाली आज कॅन्डल मार्चचे आयोजन केले.राज्य सरकारला सुबुद्धी सुचावी आणि 18 गावेही वगळण्यात यावी, अशी प्रार्थना गावकर्‍यांनी यावेळी केली. रविवारी सकाळी पारनाका इथेही अशाच प्रकारची रॅली काढण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2010 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close