S M L

गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आणखी एका तपास अधिकार्‍याची बदली

Sachin Salve | Updated On: May 26, 2016 09:22 PM IST

pansaren;rjwehuihकोल्हापूर - 26 मे : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या पुन्हा एका तपास अधिकार्‍याची बदली करण्यात आलीये. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे.

देशमुख हे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी होते. देशमुख यांची बदली रद्द करा, अशी मागणी मेधा पानसरे यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे. यासाठी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहीणार आहेत. यापूर्वीही 2 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2016 08:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close