S M L

दिल्लीमध्ये पंजाबमध्ये हिंद केसरीच्या गोडाऊनला आग

13 सप्टेंबर, मुंबई - नवी दिल्लीतल्या पंजाब केसरी या दैनिकाच्या गोडाऊनला आग लागली आहे. सकाळी सव्वासात वाजता ही आग लागली.आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे 30 बंब घटनास्थळी दाखल झाल आहेत. आगविझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 09:59 AM IST

दिल्लीमध्ये पंजाबमध्ये हिंद केसरीच्या गोडाऊनला आग

13 सप्टेंबर, मुंबई - नवी दिल्लीतल्या पंजाब केसरी या दैनिकाच्या गोडाऊनला आग लागली आहे. सकाळी सव्वासात वाजता ही आग लागली.आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे 30 बंब घटनास्थळी दाखल झाल आहेत. आगविझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close