S M L

पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

Sachin Salve | Updated On: May 30, 2016 05:51 PM IST

पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

औरंगाबाद - 30 मे : एका तरूणानं पाण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतलं. सुभाष साठे असं या तरुणाचं नाव आहे.

वैजापूर तालुक्यातील हा तरूण असून त्याचं नाव सुभाष साठे आहे. गावातील पाणी टंचाईबद्दल त्याला पालकमंत्री रामदास कदम यांना भेटायचे होते.  मात्र त्याला पालकमंत्र्यांना भेटू दिले जात नव्हते. गावातील पाणी योजनेचे पैसे अधिकार्‍यांनी खाल्ले त्यामुळे त्याच्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असा या तरुणाचा आरोप आहे. संतापलेल्या संतोष साठेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वता:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2016 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close