S M L

बंगलोर टेस्ट जंकण्यासाठी भारतासमोर 299 रन्सचं लक्ष्य, भारताची डळमळीत सुरुवात

13 सप्टेंबर, बंगलोर - बंगलोर टेस्ट शेवटच्या दिवशी रंगदार अवस्थेकडे झुकली आहे. ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या 299 रन्स लक्ष्य गाठताना भारताची सुरुवात मात्र चांगली झालेली नाही. भारताचा ओपनर विरेंद्र सेहवागला क्लार्कने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो सहा रन्सवर आऊट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बॅक बोन राहुल द्रविडही काही कमाल दाखवू शकला नाही. तोही पाच रन्स काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात असल्यामुळे तो लाराचा रेकॉर्ड मोडतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा सकाळी डाव सुरू झाला त्यावेळी शेन वॉटसन आणि हॅडीन यांनी सावध सुरुवात केली. पण नंतर पटापट रन्स काढून डाव घोषीत करायला निघालेल्या ऑस्ट्रेलियाने वॉट्सनची विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाने 6 आऊट 228 रन्सवर आपला डाव घोषीत केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 10:03 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close