S M L

मोहम्मद युसुफ अखेर निवृत्त

29 मार्चपाकिस्तानचा माजी कॅप्टन मोहम्मद युसुफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. युसुफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तब्बल तिसर्‍यांदा निवृत्ती घोषित करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या खराब दौर्‍यानंतर पीसीबीने त्याला दिलेली वागणूक आणि शिक्षा यामुळे त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर सगळ्या मॅच हरल्यामुळे युसुफ आणि युनुस खानवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. याशिवय युसुफवर टीममध्ये भांडणे लावणे आणि बेशिस्त पसरवल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2010 02:19 PM IST

मोहम्मद युसुफ अखेर निवृत्त

29 मार्चपाकिस्तानचा माजी कॅप्टन मोहम्मद युसुफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. युसुफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तब्बल तिसर्‍यांदा निवृत्ती घोषित करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या खराब दौर्‍यानंतर पीसीबीने त्याला दिलेली वागणूक आणि शिक्षा यामुळे त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर सगळ्या मॅच हरल्यामुळे युसुफ आणि युनुस खानवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. याशिवय युसुफवर टीममध्ये भांडणे लावणे आणि बेशिस्त पसरवल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close