S M L

'बिग बँग' यशस्वी!

30 मार्चब्रम्हांडाचा शोध घेण्याच्या मानवी प्रयत्नातील एक टप्पा आज यशस्वी झाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेला 'बिग बँग' प्रयोग यशस्वी झाला आहे. वैज्ञानिकांचे गेल्या 20 वर्षांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत. यामुळे जगातील सगळ्यात मोठा वैज्ञानिक प्रयोग यशस्वी झाला आहे.यात अतिशय वेगाने प्रवास करणार्‍या प्रोटॉनच्या किरणोत्सर्गांना एकमेकांवर आदळवले गेले. यातून प्रचंड प्रमाणात उर्जा तयार झाली.भूगर्भात खोलवर सुरू झालेल्या या प्रयोगात जगभरातून आलेले आठ हजार शास्त्रज्ञ सहभआगी झाले आहेत. या प्रयोगानंतर आता ब्रम्हांडाविषयीच्या आपल्या ज्ञानात मूलभूत बदल होणार आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पातून हेलियम लिक झाल्याने प्रयोग पुढे ढकलण्यात आला होता.विश्वात 12 मूलभूत कण आहेत, अशी थिअरी 1960 च्या दशकात मांडली गेली होती. यापैकी बाहिक्स बोसान हा पदार्थांन वस्तूमान देणारा कण सापडला नव्हता. तो दिसावा यासाठीच हा प्रयोग केला गेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2010 11:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close