S M L

संजय दत्तच्या जीवनपटात आपला उल्लेख नको, माधुरीची 'खलनायक'ला विनंती

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2016 11:43 AM IST

संजय दत्तच्या जीवनपटात आपला उल्लेख नको, माधुरीची 'खलनायक'ला विनंती

13 जून : संजय दत्तच्या आयुष्यावर राजकुमार हिरानी सिनेमा बनवतायत हे आता जगजाहीर आहे. मात्र, या सिनेमात आपला उल्लेख होऊ नये यासाठी माधुरी दीक्षितने संजय दत्तला फोन करून तशी विनंती केल्याची बाब पुढे आलीये.madhuri_sanjay_

90 च्या दशकात संजय आणि माधुरी यांनी खलनायक या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी हे दोघे एकमेकांच्या फारच जवळ आले होते. मात्र नंतर संजय टाडाच्या प्रकरणात अडकला आणि त्यामुळे माधुरीने त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संजयच्या आयुष्यातली ही फारच महत्त्वाची घटना आहे. मात्र, संजयच्या आयुष्यावर बनत असलेल्या बायोपिकमध्ये या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये असं माधुरीला वाटतंय. आता संजय याबाबत माधुरीची विनंती मान्य करून राजकुमार हिरानीची याबाबत समजूत काढू शकतो की नाही ते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close