S M L

पद्म पुरस्कारांचे वितरण

31 मार्चराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आज दिल्लीत पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये हा पुरस्कांचा वितरण सोहळा पार पडला. पुरस्कार स्वीकारणार्‍या व्यक्तींच्या नावावर एक नजर टाकूयात...आमीर खान- कलाक्षेत्रासाठी पद्मश्रीसैफ अलीखान- कलाक्षेत्रासाठी पद्मश्रीबाळासाहेब विखे-पाटील- पद्मभूषण ए. आर. रहमान- पद्मविभूषणवीरेंद्र सेहवाग- पद्मश्रीसायना नेहवाल- पद्मश्रीडॉ. विकास महात्मे- पद्मश्री

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2010 01:45 PM IST

पद्म पुरस्कारांचे वितरण

31 मार्चराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आज दिल्लीत पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये हा पुरस्कांचा वितरण सोहळा पार पडला. पुरस्कार स्वीकारणार्‍या व्यक्तींच्या नावावर एक नजर टाकूयात...आमीर खान- कलाक्षेत्रासाठी पद्मश्रीसैफ अलीखान- कलाक्षेत्रासाठी पद्मश्रीबाळासाहेब विखे-पाटील- पद्मभूषण ए. आर. रहमान- पद्मविभूषणवीरेंद्र सेहवाग- पद्मश्रीसायना नेहवाल- पद्मश्रीडॉ. विकास महात्मे- पद्मश्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2010 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close