S M L

सानिया-शोएब प्रकरणाला नवे वळण

31 मार्चसानिया - शोएब प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. सानियासोबत लग्न ठरण्याअगोदर शोएब मलिकचे आएशा सिद्दिकी या हैदराबादमधील तरुणीशी लग्न झाले आहे. आणि आता शोएबने तिला घटस्पोट द्यावा अशी मागणी आएशाचे वडील मोहम्मद सिद्दीकींनी केली आहे. आएशाला घटस्फोट दिल्याशिवाय ती दुसरे लग्न करू शकणार नाही. असे न झाल्यास सानिया शोएबची दुसरी बायको असेल, असे आएशाच्या वडिलांचे म्हणणे आहे. 2001 मध्ये शोएब आणि आएशा दुबईत एकमेकांना भेटले होते. त्यानंतर 2002 मध्ये शोएब आणि आएशाचे फोनवरून लग्न झाले होते, असे आएशाच्या वडिलांचे म्हणणे आहे. पण सूत्रांच्या मते आएशाने शोएबची फसवणूक केल्याचे समजते. स्वतःची खरी ओळख न दाखवता तिने शोएबला प्रेमात पाडले. आणि त्यानंतर त्याला फसवून फोनवरून लग्न केले, असे समारे येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2010 02:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2010 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close