S M L

पुण्यात बस खरेदीचा वाद

1 एप्रिल पुण्यातील पीएमपीची बसखरेदी व्यवहार वादात सापडला आहे. नॉन एसी आणि डावीकडे दरवाजे असलेल्या गाड्या खरेदी करण्याचे आश्वासन पीएमपीचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी दिले होते. पण हे आश्वासन न पाळता दोन्ही बाजूंनी दरवाजे असलेल्या 200 बसेसची ऑर्डर त्यांनी दिली. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत बंड यांच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. आणि ठरावानुसार अशा गाड्या खरेदी केल्यास पीएएमपीला एकही पैसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला.पण दिलीप बंड यांनी मात्र आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2010 11:51 AM IST

पुण्यात बस खरेदीचा वाद

1 एप्रिल पुण्यातील पीएमपीची बसखरेदी व्यवहार वादात सापडला आहे. नॉन एसी आणि डावीकडे दरवाजे असलेल्या गाड्या खरेदी करण्याचे आश्वासन पीएमपीचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी दिले होते. पण हे आश्वासन न पाळता दोन्ही बाजूंनी दरवाजे असलेल्या 200 बसेसची ऑर्डर त्यांनी दिली. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत बंड यांच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. आणि ठरावानुसार अशा गाड्या खरेदी केल्यास पीएएमपीला एकही पैसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला.पण दिलीप बंड यांनी मात्र आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2010 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close