S M L

दहशतवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवला

2 एप्रिल काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूर आणि कोकपोरा रेल्वेस्टेशनमधील ट्रॅक दहशतवाद्यांनी उडवून दिला. त्यामुळे बारामुल्लाह कडून काझीगुंदकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली.गुरूवारी रात्री श्रीनगरपासून 43 किलोमीटरवर असलेल्या गालबुग येथे दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे दोन फुटापर्यंतचा रेल्वे ट्रॅक उखडला गेला. दोन वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात सुरू करण्यात आलेल्या रेल्वेसेवेवरचा हा पहिलाच हल्ला आहे. यात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2010 12:33 PM IST

दहशतवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवला

2 एप्रिल काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूर आणि कोकपोरा रेल्वेस्टेशनमधील ट्रॅक दहशतवाद्यांनी उडवून दिला. त्यामुळे बारामुल्लाह कडून काझीगुंदकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली.गुरूवारी रात्री श्रीनगरपासून 43 किलोमीटरवर असलेल्या गालबुग येथे दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे दोन फुटापर्यंतचा रेल्वे ट्रॅक उखडला गेला. दोन वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात सुरू करण्यात आलेल्या रेल्वेसेवेवरचा हा पहिलाच हल्ला आहे. यात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2010 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close