S M L

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात पांढर्‍या वाघिणीचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2016 07:38 PM IST

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात पांढर्‍या वाघिणीचा मृत्यू

औरंगाबाद -24 जून : औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानात एका पांढर्‍या वाघिणीचा मृत्यू झालाय. वृद्धपकाळानं गीताचा मृत्यू झाल्याचं औरंगाबाद महापालिकेनं खुलासा केलाय.

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील गीता नावाची ही वाघीण अठरा वर्षांची होती. गेल्या आठ दिवसांपासून ती आजारी होती. गीताचे यकृत आणि श्वसननलिका काम करीत नसल्यानं तीन खाणं बंद केलं होतं. आसाम मधून आणलेल्या पांढर्‍या जातीच्या जोडप्यापासून गीता चा जन्म उद्यानातच झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2016 07:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close