S M L

नाशिकमध्ये आगीत 3 कोटींचे नुकसान

6 एप्रिलनाशिकमधील अंबड एमआयडीसीतील यू के इंडस्ट्रीजमध्ये आज मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत न पोहोचल्याने आणि अग्निशमन दलाकडे पाणी कमी असल्याने ही आग झपाट्याने आजूबाजूला पसरली. यात एमआयडीसीतील तीन युनीटचे तीन कोटींचे नुकसान झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2010 10:24 AM IST

नाशिकमध्ये आगीत 3 कोटींचे नुकसान

6 एप्रिलनाशिकमधील अंबड एमआयडीसीतील यू के इंडस्ट्रीजमध्ये आज मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत न पोहोचल्याने आणि अग्निशमन दलाकडे पाणी कमी असल्याने ही आग झपाट्याने आजूबाजूला पसरली. यात एमआयडीसीतील तीन युनीटचे तीन कोटींचे नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2010 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close