S M L

दहशतवाद्यांचा पुण्यात अपहरणांचा कट उघडकीस

14 सप्टेंबर, पुणे - मुंबईत पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पकडलेल्या दहशतावाद्यांकडून आता नवनवी माहिती उघड होऊ लागली आहे. केवळ बाँबस्फोटच नाही तर बिल्डरांचं अपहरण करून पैसा जमवण्याचा कटही अतिरेक्यांनी रचला होता. त्यासाठी त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा उपयोग केला होता. अटक झाली असताना त्यांच्याकडून मशिनगन्स, रिव्हॉल्वर, स्फोटकं, डिटोनेटर्स, टायमर्स हे साfहत्य जप्त करण्यात आले होते. पण या सामानासोबत त्यांच्याजवळ झोपेच्या गोळ्या आणि इंजेक्शन्सही सापडल्यानं पोलrस बुचकळ्यात पडले होते. ही झोपेची औषधं कशासाठी होती हे आता उघडकीस आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2008 07:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2008 07:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close