S M L

राजस्थान रॉयल्सला आव्हान किंग्ज इलेव्हनचे

7 एप्रिलआयपीएलमध्ये आज पहिली मॅच रंगणार आहे ती राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबदरम्यान. राजस्थान रॉयल्ससाठी ही मॅच महत्वाची ठरणार आहे. गेल्या मॅचमध्ये डेक्कनचा शेवटच्या ओव्हरमध्ये पराभव करत राजस्थानने पॉईंट टेबलमध्ये थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे सेमीफायलनच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी राजस्थान रॉयल्सला यापुढची प्रत्येक मॅच जिंकावी लागणार आहे.तर आयपीएलमध्ये आज रंगणारी आजची दुसरी मॅच असेल ती कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सदरम्यान. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वाची असली तरी या मॅचमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचं पारडे अधिक जड आहे.मुंबईपाठोपाठ सर्वाधिक मॅच जिंकत दिल्लीची टीम दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2010 10:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2010 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close