S M L

चिअर गर्ल्सवर बंदी

7 एप्रिलआयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबदरम्यान मॅच रंगणार आहे. किंग्ज इलेव्हनचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे. पण राजस्थान रॉयल्ससाठी ही मॅच महत्वाची असणार आहे. या मॅचमध्येही सिक्स आणि फोरची बरसात पाहायला मिळणार आहे.पण या सिक्स आणि फोरवर चिअर करणार्‍या चिअरगर्ल्स मात्र दिसणार नाहीत. कारण राजस्थान सरकारने चिअर गर्ल्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रात्री दहानंतर फटाके वाजवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. जयपूरमध्ये आयपीएलच्या एकूण तीन मॅच रंगणार आहेत. पण यामध्ये चिअरगर्ल्सचा तडका मात्र दिसणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2010 10:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2010 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close