S M L

सनातन आणि अभिनव भारतवर कारवाई होणार

8 एप्रिलसनातन प्रभात आणि अभिनव भारत या संघटनांवर घातपाती कारवाया करण्याच्या आरोपांची गंभीरपणे चौकशी करू, आणि योग्य वेळी योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सभागृहात दिली.विधिमंडळ अधिवेशनात आज कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर चर्चा झाली. यावेळी आर. आर. पाटील यांनी सुरक्षेच्या कोणत्या मुद्द्यांबाबत माहिती दिली, ते पाहूयात...पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातले आरोपी दृष्टीक्षेपात आले असून केंद्र आणि राज्यसरकारच्या यंत्रणांचा तपास योग्य दिशेने सुरूसांगलीत झालेल्या दंगलीची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची सरकारची तयारी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींनी एकमेकांशी केलेल्या संभाषणात मोहन भागवत यांचा अनादर करणारा उल्लेखयाच संभाषणात आरोपींनी एक केमिकल आणण्याची तयारी केल्याचे उघड हे केमिकल चप्पल किंवा बुटांमध्ये टाकले तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. पण पोस्टमार्टेमध्येही या केमिकलचा शोध लागत नाहीराज्यात सर्वप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पाच टक्के घटमुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्तान पुरस्कृत. यात पाकिस्तानी लष्करातील अधिकार्‍यांचा सहभागकेंद्रीय गुप्तचर संस्थांकडून 2008मध्ये हल्ल्यांचे 52 इशारे, 2009 मध्ये 169 इशारे, आणि यावर्षी आतापर्यंत 35 इशारे. यामुळे अचूक माहिती काढणे कठीण

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 8, 2010 02:00 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2010 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close