S M L

इचलकरंजीतल्या डेक्कन सुतगिरणी कामगारांच्या आंदोलनाला लागलं हिंसक वळण

14 ऑक्टोबर, इंचलकरंजी - कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथे डेक्कन सुतगिरणी कामगारांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकर्ते कामगार आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाली आहे. यात पोलीस निरीक्षकांसह तीन कामगार जखमी झालेत. पोलीस आणि कामगारांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात पोलीस निरीक्षकासहं तिन कामगार जखमी झालेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2008 04:08 PM IST

14 ऑक्टोबर, इंचलकरंजी - कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथे डेक्कन सुतगिरणी कामगारांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकर्ते कामगार आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाली आहे. यात पोलीस निरीक्षकांसह तीन कामगार जखमी झालेत. पोलीस आणि कामगारांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात पोलीस निरीक्षकासहं तिन कामगार जखमी झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2008 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close