S M L

#रिओअपडेट्स : वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूकडून निराशा

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2016 03:57 PM IST

 #रिओअपडेट्स : वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूकडून निराशा

07 ऑगस्ट : भारतीय महिला सैखोम मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 48 किलो वर्ग वेटलिफ्टिंगमध्ये निराशा केली आहे. सहा संधींपैकी चानूला फक्त एकदाच वजन उचलता आले. वेटलिफ्टिंगम हा पदकांची लयलूट करण्यासाठी हुकमी क्रीडाप्रकार मानला जात होता. त्यामुळे मीराबाई चानू यांच्याकडून खूप अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. परंतू 48 किलो गटात स्नॅचमध्ये 106 किलो वजन उचलण्यात त्यांना एकदाही यश आले नाही. परिणामी त्यांची ऑलिम्पिक पदक मिळवण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2016 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close