S M L

बदलापूरमध्ये शिवसेनेची बाजी

12 एप्रिलबदलापूर नगरपालिकेच्या 34 जागांपैकी आतापर्यंत 25 जागांचे निकाल लागले आहेत.यात शिवसेनेला 11 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 3 तर राष्ट्रवादीने 6 जागा पटकावल्या आहेत. काँग्रेसला 1 तर मनसेला 3 आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. इथे बहुमतासाठी 18 जागा आवश्यक आहेत. अजून 9 जागांचे निकाल बाकी आहेत. त्यामुळे शिवसेना इथे सत्ता राखणार अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2010 08:00 AM IST

बदलापूरमध्ये शिवसेनेची बाजी

12 एप्रिलबदलापूर नगरपालिकेच्या 34 जागांपैकी आतापर्यंत 25 जागांचे निकाल लागले आहेत.यात शिवसेनेला 11 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 3 तर राष्ट्रवादीने 6 जागा पटकावल्या आहेत. काँग्रेसला 1 तर मनसेला 3 आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. इथे बहुमतासाठी 18 जागा आवश्यक आहेत. अजून 9 जागांचे निकाल बाकी आहेत. त्यामुळे शिवसेना इथे सत्ता राखणार अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2010 08:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close