S M L

समृद्ध चिटफंडची संचालिका लीना मोतेवारला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 11, 2016 10:26 AM IST

समृद्ध चिटफंडची संचालिका लीना मोतेवारला अटक

11 ऑगस्ट : समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवारला अटक सीआयडीने अटक केली आहे. अनेक कंपन्यांमधील गैरव्यवहाराप्रकरणी लीना मोतेवारला अटक केली आहे.

समृद्ध जीवन चिटफंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सीआयडी महेश मोतेवारची चौकशी करत आहे. या तपासाअंती लीना मोतेवारला अटक करण्यात आली आहे.

लीना मोतेवार ही समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवारसह अनेक कंपनीच्या संचालिका आहे. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. या गैरप्रकारात लीना मोतेवारही सहभागी असल्याने सीआयडीच्या पथकाने तिला अटक केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लीना मोतेवारचे 8 किलो सोने चोरीला गेल्याची घटना उघड झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2016 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close