S M L

मढवी पती-पत्नीला अटक

13 एप्रिल'आयबीएनल-लोकमत'च्या टीमवर काल हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा नवी मुंबईचा नगरसेवक एम. के. मढवी आणि त्याच्या पत्नीला आज अटक करण्यात आली. नवी मुंबईत काल मतमोजणीदरम्यान मढवी आणि त्याच्या समर्थक गुंडांनी 'आयबीएन-लोकमत'चा रिपोर्टर विनय म्हात्रे आणि टीमला शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.याच प्रकरणी तुर्भे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. केलेल्या भष्ट्राचाराचा पर्दाफाश 'आयबीएन-लोकमत'ने केला होता. त्याचा राग धरून मढवीने हा हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2010 08:56 AM IST

मढवी पती-पत्नीला अटक

13 एप्रिल'आयबीएनल-लोकमत'च्या टीमवर काल हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा नवी मुंबईचा नगरसेवक एम. के. मढवी आणि त्याच्या पत्नीला आज अटक करण्यात आली. नवी मुंबईत काल मतमोजणीदरम्यान मढवी आणि त्याच्या समर्थक गुंडांनी 'आयबीएन-लोकमत'चा रिपोर्टर विनय म्हात्रे आणि टीमला शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.याच प्रकरणी तुर्भे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. केलेल्या भष्ट्राचाराचा पर्दाफाश 'आयबीएन-लोकमत'ने केला होता. त्याचा राग धरून मढवीने हा हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2010 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close