S M L

मढवी पती-पत्नीला जामीन

13 एप्रिल'आयबीएनल-लोकमत'च्या टीमवर काल हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा नवी मुंबईचा नगरसेवक एम. के. मढवी आणि त्याच्या पत्नीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईत काल मतमोजणीदरम्यान मढवी आणि त्याच्या समर्थक गुंडांनी 'आयबीएन-लोकमत'चा रिपोर्टर विनय म्हात्रे आणि टीमला शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणी तुर्भे पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. मढवीने केलेल्या भष्ट्राचाराचा पर्दाफाश 'आयबीएन-लोकमत'ने केला होता. त्याचा राग धरून मढवीने हा हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2010 12:55 PM IST

मढवी पती-पत्नीला जामीन

13 एप्रिल'आयबीएनल-लोकमत'च्या टीमवर काल हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा नवी मुंबईचा नगरसेवक एम. के. मढवी आणि त्याच्या पत्नीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईत काल मतमोजणीदरम्यान मढवी आणि त्याच्या समर्थक गुंडांनी 'आयबीएन-लोकमत'चा रिपोर्टर विनय म्हात्रे आणि टीमला शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणी तुर्भे पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. मढवीने केलेल्या भष्ट्राचाराचा पर्दाफाश 'आयबीएन-लोकमत'ने केला होता. त्याचा राग धरून मढवीने हा हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2010 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close