S M L

मराठी पोस्ट ग्रॅज्युएटस्‌ना मिळणार पगारवाढ

14 एप्रिलमराठी विषय घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या मुंबई महापालिकेतील कर्मचार्‍यांना आता दोन पगारवाढी मिळणार आहेत. मनसेने अशा स्वरुपाची मागणी केली होती. त्याला मंगळवारी महापालिका सभागृहाने मंजुरी दिली. पगारवाढीच्या मुद्द्यावर पालिका आयुक्तांचा निर्णय आल्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे.पालिकेचे कामकाज मराठी भाषेत चालावे आणि त्याचा दर्जा चांगला असावा, यासाठी मराठी विषय घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठीच त्यांना दोन अतिरिक्त पगारवाढी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2010 11:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2010 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close