S M L

अन्यायाविरूद्ध लढणारी 'आर्मी'...

प्रीती खान, मुंबई भारताच्या समाज व्यवस्थेतील दुर्बल घटकांवर अन्याय आणि अत्याचार होऊ नयेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने ऍट्रोसिटी कायदा झाला. पण आजही या कायद्याच्या माध्यमातून फक्त एक टक्काच लोकांना न्याय मिळत आहे. या कायद्याचा उपयोग पीडितांना व्हावा यासाठी मुंबईतील प्रविण मोरे हा तरूण प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्याने फॅक्ट फाईन्डिग आर्मी या टीमची स्थापना केली आहे.त्यांचे सहकारी तुकाराम कांबळे समाजातील ऍट्रोसिटी केसस शोधतात. ऍड. केवल ही केस कायद्याच्या आधाराने भक्कम करतात. आणि पीडिताला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.या तरूणांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील 350 ऍट्रोसिटी गुन्ह्यांची नोंदणी या टीमने केली आहे. त्यातील 75 केसेसचे पुराव्यासह डॉक्युमेंटेशन पूर्ण केले आहे. यासाठी ते थेट घटनेच्या ठिकाणी पोहचतात. कायद्याने न्याय मिळवून देण्यासाठी ही टीम पीडितांना कायद्याची माहिती करून देते आणि हिंसेविरुध्द अहिंसेने लढण्याचा धडाही.....महाराष्ट्रात अशा 30 टीम प्रविणने तयार केल्या आहेत. या टीममध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी पाहिजे समाजातील अत्याचारविरुध्द अहिंसेने लढण्याची इच्छाशक्ती...

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2010 12:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2010 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close