S M L

कोची टीमवरून आरोप प्रत्यारोप

14 एप्रिलआयपीएलमधील कोची टीमवरून सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोची टीमचे प्रवक्ते शैलेंद्र गायकवाड यांनी आज ललित मोदींवर गंभीर आरोप केले. मोदींनी टीम विकण्यासाठी 5 कोटी डॉलर्सची ऑफर दिली होती, असा आरोप शैलेंद्र यांनी केला आहे. कोची टीमच्या मालकी हक्कावरुन वाद नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच कोची टीमची सर्व माहिती आयपीएलकडे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. रॉन्देवू स्पोर्ट्स ग्रुपचे प्रवक्ते सत्यजीत गायकवाड यांनीही शैलेंद्र गायकवाड यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला आहे. मोदींनी टीम दुसर्‍या कोणाला तरी द्यायचा प्रयत्न केला, असा त्यांनीही आरोप केला आहे. तसेच मोदींनी गोपनियतेचा भंग केला आहे, असे सांगतानाच शशी थरूर यांचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.मोदींनी आरोप फेटाळलेदरम्यान, शैलेंद्र गायकडवाड यांनी केलेले आरोप ललित मोदींनी फेटाळले आहेत. गायकवाड यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. मी लाचखोर नाही, असे त्यांनी म्हटले आहे. टीमचे मालक नक्की कोण... हा सगळा वाद सुरु झालाय कोची टीमच्या मालकी हक्कांवरुन. तेव्हा समजून घेऊया टीमचे मालक नक्की कोण आहेत. आणि त्यांचा किती वाटा आहे ते....रॉन्देवू स्पोर्ट्सचा हिस्सा आहे 25%. आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा हिस्सा त्यांना एकही पैसा न गुंतवता तो मिळाला आहे. त्यातूनच या सगळ्या वादाची सुरुवात झाली त्यानंतर रॉन्देवू स्पोर्ट्स वर्ल्ड या कंपनीने टीमचा एक टक्का हिस्सा विकत घेतलायात अँकर अर्थ कंपनीचा वाटा आहे 27 टक्क्यांचापारिणी डेव्हलपर्स ही कंपनी 26 टक्क्यांची मालक आहेफिल्म वेव्ह्‌ज कंपनीकडेही 12 टक्के मालकी हक्क आहेतआनंद शाह इस्टेट्स कंपनीने आठ टक्के पैसे गुंतवलेतविवेक वेणूगोपाळ यांचाही एक टक्के वाटा आहेया शिवाय उरलेला 25 % वाटा हा फ्री इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून उभा करण्यात आला आहे... आणि इथेच वादा मुद्दा आहे...या 25 टक्के वाट्यापैकी 18 टक्के वाटा सुनंदा पुष्कर यांचा आहेशैलेंद्र गायकवाड यांचा वाटा 76 टक्के आहेआणि इतरांना 6 टक्के हक्क देण्यात आलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2010 03:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2010 03:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close