S M L

टेमघर धरण गळती प्रकरणी 10 अभियंते निलंबित

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2016 04:14 PM IST

टेमघर धरण गळती प्रकरणी 10 अभियंते निलंबित

04 सप्टेंबर : टेमघर धरण गळती प्रकरणी जलसंपदा विभागाने 10 प्रमुख अभियंत्यांना निलंबित केलं आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ही कारवाई केली.

टेमघर धरण प्रकरणी 34 जणांवर गुन्हे नोंदवले होते. त्यातील 10 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणात आतापर्यंत 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात 2 ठेकेदार आणि 23 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2016 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close